coronavirus : करोनामुळे सिनेमागृह बंद झाल्याने टिकटॉकवाल्यांना ‘अच्छे दिन’ – coronavirus: tiktok videos increase after all the shows and movies shut down
[ad_1] युट्यूबर टिकटॉकर्सची चलती फॉलोअर्सच्या संख्येत वाढ बंद झालेली सिनेमागृहं, शूटिंग्ज थांबवण्याचे आदेश यामुळे प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाकडे वळू लागलाय. युट्यूबर्सना, टिकटॉकर्सनी या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर आशयनिर्मिती करायला सुरुवात केली असून, त्यांच्या ‘लाइक्स’ची संख्याही वाढतेय. अजय उभारे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ‘करोना‘च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातली सिनेमागृहं बंद करण्यात आली आहेत. तसंच १९ मार्चपासून … Read more