google doodle : करोना व्हायरसला रोखण्यासाठी गुगलचे खास डुडल – covid-19: google urges people to stay home, encourages social distancing with a doodle
[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनापासून वाचण्यासाठी गुगने एक खास डूडल साकारले आहे. गुगलने एका डुडलमधून खास संदेश दिला आहे. लोकांनी घरात राहावे आणि आपले आयुष्य वाचावे यासाठी या खास टिप्स गुगलने दिल्या आहेत. (STAY HOME SAVE LIVES) गुगलने जे डुडल बनवले आहे. ते प्रत्येक अक्षर घरात राहण्यासाठी सूचना करते. … Read more