oneplus 8 : वनप्लस ८ सीरिजचे स्मार्टफोन १० मिनिटात ‘आऊट ऑफ स्टॉक’ – oneplus 8, oneplus 8 pro sold out within minutes during launch sale
[ad_1] नवी दिल्लीः वनप्लस ८ सीरिज अंतर्गत नुकतेच लाँच झालेल्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro स्मार्टफोनला लोकांची पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महाग फोन असतानाही ग्राहकांनी या फोनला पसंती दिली आहे. या फोनचा पहिला लिमिटेड सेल नुकताच पार पडला. पहिल्या सेलमध्ये अवघ्या काही मिनिटात हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाल्याची … Read more