इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 39
विषय – गणित

थोडं समजून घेऊ
कागदावर A, B, C, D हे चार बिंदू असे घ्या, की कोणतेही तीन बिंदू नैकरेषीय असतील. ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे, मात्र कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत. दिलेला नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला चौकोन म्हणतात.

• चौकोनाचे वाचन व लेखन
घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदू पासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते.
● चौकोनाच्या लगतच्या बाजू मध्ये एक सामाईक शिरोबिंदू असतो.
चौकोनाच्या संमुख म्हणजे समोरासमोरील बाजू मध्ये सामाईक शिरोबिंदू नसतो.
• चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामाईक असते त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन म्हणतात.
चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजूस सामाईक नसते त्या कोनांना चौकोनाचे संमुख म्हणजेच समोरासमोरचे कोन म्हणतात.
• चौकोनाचे संमुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात
चला सराव करूया


3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी
Ihave been surfing online more than three hours nowadays, but
I never founmd any attention-grabbing article like yours.
It is pretty price enough foor me. In my opinion, if aall webmasters aand bloggers made jusxt right content as you
probably did, the web will likely be a lot more useful than ever before. https://glassi-freespins.blogspot.com/2025/08/how-to-claim-glassi-casino-free-spins.html