♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 35

इ 7 वी   सेतू  अभ्यास दिवस 35

विषय  – गणित 

थोडं समजून घेऊ

खरेदी-विक्री चा व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यापूर्वी तिच्यासाठी करावा लागणारा सर्व खर्च हा खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो. तिला एकूण खरेदी किंमत म्हणतात. नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी ठरवताना त्यांची तुलना खरेदीच्या किमतीशी करतात. जेव्हा 10% नफा किंवा तोटा झाला असे म्हणतात, तेव्हा एकूण खरेदी 100 रुपये असल्यास नफा किंवा तोटा 10 रुपये असतो.

चला सराव करूया

जोसेफ यांनी एक मशीन 23500 रुपयांना विकत घेतले. ते आणताना वाहतूक खर्च 1200 रुपये झाला, शिवाय त्यांना 300 रुपये कर भरावा लागला. त्यांनी ते मशीन गिन्हाइकास 24250 रुपयांना विकले, तर जोसेफ यांना नफा झाला की तोटा ? किती टक्के ?

मशीनची एकूण खरेदी

= 23500+1200 + 300 = 25000

विक्रीची किंमत 24250 रुपये.

तोटा खरेदी किंमत विक्री किंमत

विक्री पेक्षा खरेदी जास्त म्हणून तोटा झाला.

= 25000-24250 = 750 जोसेफ यांना 750 रुपये तोटा झाला.

तोटा N% असेल तर तोटा व खरेदी किंमत हे गुणोत्तर दोन रूपांत लिहू व समीकरण सोडवू.


सोडवून पाहू

  1. गोकुलचंदने 400 रुपयांची पँट 448 रुपयांना विकली. 200 रुपयांचा शर्ट 225 रुपयांना विकला, तर यांपैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला ?
  2. मनसुखने 4500 रुपयांस खरेदी केलेले कपाट 4950 रुपयांस विकले. तर मनसुखचा शे. नफा किती?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी