इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 32
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास
सोडवून पाहू…
१. एक तास म्हणजे किती मिनिटे ?
…………… मिनिटे
२. गणेश सकाळी दहा वाजता आईबरोबर बाजारात गेला आणि बाजारातून एक तास दहा मिनिटांनी घरी परत आला. तेव्हा घड्याळात किती वाजले असतील ?

3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी