इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 28

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 28

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास


वस्तूचे वजन ( वस्तूमधील वस्तुमान ) किती आहे, ती जड आहे की, हलकी आहे हे पाहण्यासाठी आपण त्यांची तुलना करतो, बाजू च्या चित्रात भोपळा आंब्यापेक्षा जड आहे हे। तुलना केल्यास दिसत आहे.

दुकानातून वजन करून वस्तू / समान आणतो तेव्हापुढीलप्रमाणे शब्द कानावर पडतात: जसे १० ग्रॅम विलायची, २५० ग्रॅम हळदी पावडर, २ किलोग्रॅम पोहे, ३० किलोग्रॅम तांदूळ, २ क्विंटल गहू आदी यामधून काय लक्षात येते.

१००० ग्राम = १ किलोग्रॅम, १०० किलोग्रॅम = १ क्विंटल.

• सराव कोपरा

• तू कोणकोणत्या वस्तूचे वजन (वस्तुमान) मापन करताना पाहिले आहे ?

• तू वजन करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग होताना पाहिले आहे, त्याचीयादी करा.

• तू वेगवेगळ्या ठिकाणी विविध वस्तूंची वजने करण्यासाठी वापरलेल्या तराजूंची नावे लिही.

• तू वजन (वस्तुमान) मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरणार ?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी



1 thought on “इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 28”

Leave a comment