इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 28
विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Map
विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा
Instructions for students –
1) विद्यार्थांनी व्हिडीओ मधील कृती व अर्थ समजुन घ्यावा.
2) व्हिडीओ उपलब्द न झाल्यास पालक/ भाऊ-बहिण यांची मदत घ्यावी.
3) नकाशा तयार करतांना तो ढोबळमानाने तयार करावा.
4) नकाशातील चिन्हे, दिशा व खुणा यांचे वाचन करतांनाचा व्हिडीओ तयार करून whatsaap वर पाठवावा.
5) Whatsapp वर पाठवणे शक्य नसल्यास पालक / मित्र / भाऊ-बहिण यांना वाचून दाखवावे.
Learning activity
Draw a map of your school and mark the places like classroom, office, ground, toilet, kitchen, and library.
( तुमच्या शाळेचा नकाशा तयार करून त्यात वर्गखोली, कार्यालय, स्वच्छता गृह, मैदान, स्वयंपाक गृह, ग्रंथालय अशा जागा चिन्हाकित करा. )

