इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 28

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 28

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास


गोष्ट सांगणे 

 विद्यार्थ्यांनी खालील गोष्ट मोठ्याने वाचावी 

         एका जंगलात सिंह वाघ, हरीण, कोल्हा, माकड राहत होते. जंगलाच्या मालकीवरून वाघ आणि हरीण यांच्यामध्ये वाद सुरु झाला. वाघ म्हणाला, “जंगलाचा मालक मीच आहे.” “नाही नाही. या जंगलाची मालक मी आहे.” हरीण म्हणाला. वाद विकोपाला जाणार एवढ्यात सिंह आला आणि त्याने मध्यस्थी करून वाद मिटविला. वाघ आणि हरीण यांनी सिंहाचे आभार मानले. जंगलात सगळे एकोप्याने लागले.

  • तुम्हाला माहित असलेली गोष्ट सांगा.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment