इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 32
विषय – मराठी

खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या :
- पाणीपुरवठा बंद राहण्याबाबतची कारणे सांगा ?
- . पाणीपुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे ?
“उद्या शहरातील वीज पुरवठा बंद राहील. या विषयावर सूचनाफलक तयार करा.
सक्षम बनू या.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय देऊन सूचनाफलक तयार करण्यास सांगणे त्याकरिता खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यास सांगणे.
- सूचना कमीत कमी शब्दात असावी.
- सूचनेचे लेखन साष्ट शब्दात नेमके व विषयानुसार असावे.
- सुचनेतील शब्द सर्वाना अर्थ समजण्यास सोपे असावे
- 4. सूचनेचे लेखन शुद्ध असावे.
- तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
- सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा . त्यातील तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा.
