इ ६ वी सेतू अभ्यास दिवस 31

इ ६ वी  सेतू अभ्यास दिवस 31

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका : 18

समजून घेऊ या : संतुलित आहार, पोषण आणि कुपोषण

संदर्भ : इयत्ता पाचवी प्रकरण 19 अन्नघटक अध्ययन निष्पत्ती : प्राण्यांमधील असाधारण क्षमता ( दृष्टी, गंध, ऐकणे, निद्रा, आवाज इत्यादी) व त्यांचे प्रकाश, आवाज व अन्न यांना प्रतिसाद स्पष्ट करतात.

लक्षात घेऊ या :

संतुलित आहार

आपली प्रकृती उत्तम राहण्यासाठी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे या सर्वांचाच शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणे गरजेचे असते. सर्व अन्नघटक योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला ‘संतुलित आहार’ म्हणतात.

प्र. 3. ‘माझी प्रकृती उत्तम आहे’ या विधानातून तुम्हाला तुमच्याविषयी काय सुचवायचे आहे? थोडक्यात सांगा.

प्र. 4. आहारात विविधता असणे गरजेचे का असते?

प्र. 5. रोज दूध प्यायला का सांगतात?

प्र. 6. तुम्हाला मध्यान्ह भोजनात दिले जाणारे अन्न संतुलित आहे तुमचे मत थोडक्यात मांडा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment