इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया –

  1. आपल्या कुटुंबातील सर्वजण काही व्यवसाय करतात का ?
  2. कुटुंबातील सर्व व्यक्तींचा स्वभाव सारखाच असतो का ?

कुटुंब वृक्ष तयार करा 2.

  1. घराची सजावट करा

आवश्यक साहित्य कुटुंब वृक्ष

अध्ययन अनुभव –

आपल्या कुटुंबात खूप वडीलधारी व्यक्ती राहतात त्याविषयी आपण संवेदना दाखवत असतो

१. आपल्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे काम करायला शिका

२. आपले घर नीटनेटके ठेवा

३. घराची सजावट करण्यासाठी कोणत्या वस्तू लागतात याची यादी करा

४. कुटुंबात कोण कोणते सण साजरे केले जातात त्यांची यादी करा

काय समजले?

लिहा

वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

उत्तर : ………………………………………….

या प्रश्नांची उत्तरे शोधू

  1. घर सजावट कशी करतात ?
  2. घटा घरातील कोणत्या व्यक्तीला जास्त मोठेपणा प्राप्त होत असतो?
  3. घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनेटकेपणा साठी कोणती कामे करावी लागतात याची यादी करा?


Leave a comment