♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 33

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका : 17

समजून घेऊ या शरीराची रचना :

संदर्भ: इयत्ता 3 री, पाठ-15. आपले शरीर

अध्ययन निष्पत्ती वस्तू, प्राणी, वैशिष्ट्ये यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट

तयार करतात.

लक्षात घेऊया:

डोके, घड़, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत. डोके, हात आणि पाय घडाला जोडलेले असतात. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. मानेच्या पुढचा भागाला गळा म्हणतात. छाती, पोट आणि पाठ मिळून घड बनते. घडाला हात जोडलेला असतो, त्या भागाला खांदा म्हणतात. घडाला पाय जोडलेला असतो, त्या भागाला खुबा म्हणतात.

शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकते म्हणून आपण हालचाली करू शकतो. मान, हात, पाय, व कंबर यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होतात.

सराव करूया:

  1. पुढील आकृती मधील अवयवांना योग्य ती नावे द्या.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment