इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 44
इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 44 विषय – गणित थोडं समजून घेऊ इष्टिकाचिती इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. इष्टिकाचितीला चौकोनी चिती देखील म्हणतात. ज्या इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे ही समान चौरसाकृती असतात, त्या इष्टिकाचितीला घन म्हणतात. चौकोनी सूची तळाचे पृष्ठ चौकोनी असून उभी पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला चौकोनी सूची … Read more