इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 44
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
१०. ओळख भारताची
१. नकाशावरून भारताच्या प्राकृत्रिक रचनेचे वर्णन करतात .
१. तुझ्या गावाचे नाव काय ?
२. तुझ्या तालुक्याचे नाव काय?
३. तुझ्या जिल्ह्याचे नाव काय?
| खालील नकाशाचे निरीक्षण कर.

नकाशा नसता तर काय झाले असते?
मध्यप्रदेशातील भोपाल या शहरात कांदा पाठवायचा असेल तर आपल्या गावापासून मार्ग दाखवा?
१. आपल्या राज्यातील नद्यांची नावे सांग?
२. आपल्या राज्य शेजारील राज्यांची नावे सांग?
३. नकाशाचे उपयोग सांग?