text messages : Text मेसेज डिलिट झालाय?, ‘असा’ परत मिळवा – how to recover deleted text messages on android phone and tablets
[ad_1] नवी दिल्लीः मेसेज पाठवण्यासाठी सध्या आपण सर्वात जास्त व्हॉट्सअॅपचा वापर करीत असलो तरी अजूनही टेक्स्ट मेसेजचे (Text Message) महत्त्व कमी झालेले नाही. बँकेचे ट्रान्झॅक्शन असो किंवा कॉन्टॅक्ट नंबर पाठवण्यासाठी टेक्ट मेसेजा वापर सर्रासपणे केला जातो. परंतु, अनेकदा आपल्याकडून चुकून महत्त्वाचा टेक्स्ट मेसेज डिलिट होतो. अशा परिस्थितीत तो पुन्हा कसा मिळवायचा हे अनेकांना माहिती नसते. … Read more