realme narzo 10: ३ मिनिटापेक्षा कमी वेळात ७० हजार स्मार्टफोनची विक्री – realme narzo 10 more than 70 thousand smartphone sold in less than 3 minutes

[ad_1] नवी दिल्लीः रियलमीचा लेटेस्ट बजेटमधील स्मार्टफोन Realme Narzo 10 ने पहिल्यास सेलमध्ये एक रेकॉर्ड बनवला आहे. या फोनची अनेकांना उत्सूकता होती. त्यामुळे अवघ्या तीन मिनिटाच्या काळात या फोनची ७० हजारांहून अधिक विक्री झाली आहे. ११ मे रोजी या फोनला लाँच करण्यात आले होते. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. वाचाःशाओमी ते सॅमसंगपर्यंत … Read more

fake alert: fact check: सपा नेते अबु आसिम आझमीच्या स्वागतासाठी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या नाही – fact check: were ‘pakistan zindabad’ slogans raised while welcoming sp leader abu azmi?

[ad_1] दावा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ खूप साऱ्या लोकांनी शेअर केला आहे. ज्यात काही लोक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. स्वागत करीत आहेत. व्हिडिओला या दाव्याने शेअर केले जात आहे की, मुंबईत समाजवादी पार्टीचे नेते अबू असिम आझमी यांच्या स्वागतासाठी ‘पाकिस्तान जिंदाबाद‘च्या घोषणा दिल्या जात आहेत. पोस्टचे आर्काइव्ड व्हर्जन या ठिकाणी पाहा व्हिडिओ फेसबुक, … Read more

Smartphones Price Cut: शाओमी ते सॅमसंगपर्यंत लॉकडाऊनमध्ये हे स्मार्टफोन स्वस्त – from xiaomi-realme to oneplus and samsung these smartphones got price cut india in lockdown

[ad_1] देशभरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनचा आता चौथा टप्पा सुरू झाला आहे. हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. भारतात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने मोबाइल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. स्मार्टफोन्सच्या विक्रीवर काही काळ बंदी होती. केंद्र सरकारने काही नियम अटीवर मोबाइल … Read more

computer News : विंडोजवर वेबसाइट कशा ब्लॉक कराव्या? – how to block any website on your computer

[ad_1] नीरज पंडित लहान मुलांसाठी वेबसाइट ब्लॉक करण्याचे प्रकार अनेक घरांमध्ये होत असतात. पण, सध्या लॉकडाउनच्या काळात मोठ्या माणसांसाठीही अशा प्रकारे वेबसाइट ब्लॉक करण्याची गरज आता निर्माण होऊ लागली आहे. एका सर्वेक्षणानुसार ६७ टक्के युजर्स रोज ऑनलाइन गेम खेळल्याशिवाय आपल्या कामाला सुरुवात करत नाहीत. तसंच ४७ टक्के लोक काम सुरू असताना मध्ये-मध्ये काही वेळ ऑनलाइन … Read more

oneplus 8 special sale: वनप्लस ८ खरेदीवर या युजर्संना ६००० हजारांचा फायदा – oneplus 8 special sale starts today at 2pm via amazon

[ad_1] नवी दिल्लीः वनप्लस ८ (OnePlus 8) ५जी स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल आहे. आज दुपारी २ वाजता अॅमेझॉन इंडियावर हा सेल सुरू होणार आहे. वनप्लस कंपनीने गेल्या महिन्यात आपली फ्लॅगशीप सीरिज लाँच केली होती. या सीरिज अंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यात वनप्लस ८ (OnePlus 8) आणि वनप्लस ८ प्रो (OnePlus 8 … Read more

realme narzo 10: रियलमीच्या Narzo 10 स्मार्टफोनचा आज पहिला सेल – realme narzo 10 first sale on flipkart today know price specifications and offers

[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने गेल्या आठवड्यात नार्जो सीरिज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले होते. आज यापैकी Narzo 10 या स्मार्टफोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. कंपनीची अधिकृत साइट आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून ग्राहकांना हा फोन … Read more

reliance jio: Reliance Jio: वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट प्लान्स, ७३० GB पर्यंत डेटा, अन्य फायदे – reliance jio work from home prepaid recharge plans offering up to 730 gb data

[ad_1] देशातील लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम या दरम्यान टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या युजर्संसाठी अनेक बेस्ट प्लान आणले आहेत. या प्लानमध्ये जास्त डेटा मिळतो. कारण, अनेक युजर्संना वर्क फ्रॉम होम करताना जास्त डेटा लागतो. रिलायन्स जिओने नुकतेच काही लाँच झालेले बेस्ट प्रीपेड प्लानची माहिती खास तुमच्यासाठी देत आहोत. रिलायन्स जिओच्या या प्लानची … Read more

BSNL: BSNL ग्राहकांसाठी गुड न्यूज, अनलिमिटेड व्हॉईस मेसेज पाठवा – bsnl to soon let you send voice messages to unlimited number of users: report

[ad_1] नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर आणत आहे. या फीचरच्या मदतीने खूप साऱ्या लोकांना अनलिमिटेड व्हॉईस मेसेज पाठवता येऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ आपल्या फोनमध्ये मेसेज रेकॉर्ड करायचा आहे. व तो मेसेज अनेकांना पाठवायचा आहे. केवळ बीएसएनएल कंपनीकडू ही सर्विस भारतात पहिल्यांदा टेलिकॉम क्षेत्रात दिली जात आहे. … Read more

facebook messenger rooms: फेसबुकवरून आता एकाचवेळी करा ५० जणांना व्हिडिओ कॉलिंग – facebook messenger rooms now live with free video calls for up to 50 people

[ad_1] नवी दिल्लीः फेसबुकने मेसेंजर रुम्स फीचरला लाइव्ह केले आहे. त्यामुळे आता कोणीही फेसबुक मेसेंजरवरून एकाचवेळी ५० लोकांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग करू शकणार आहे. फेसबुकने मेसेंजरमधील या फीचरला गेल्या महिन्यात लाँच केले होते. परंतु, आता हे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मेसेंजर रुम व्हिडिओ कॉलिंगमध्ये कोणीही केवळ एक इनव्हाईट लिंकवरून यात … Read more

Samsung Galaxy A11: Samsung Galaxy A11, Galaxy A31 लाँच, पाहा किंमत-वैशिष्ट्ये – samsung galaxy a11, samsung galaxy a31 launched in thailand know price and specifications

[ad_1] नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या ए सीरिज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A11 आणि Galaxy A31 या स्मार्टफोनला ग्लोबल बाजारात लाँच केले होते. आता कंपनीने हे दोन्ही फोन वेगवेगळ्या देशात लाँच करायला सुरुवात केली आहे. या यादीत सर्वात आधी सॅमसंगने हे दोन्ही फोन थायलँडमध्ये लाँच केले आहेत. ३ जीबी रॅमच्या गॅलेक्सी ए११ ची किंमत … Read more