Google Trends 2019: भारतीयांनी वर्षभरात सर्वाधिक शोधल्या ‘या’ पाच गोष्टी

[ad_1] मुंबई : जवळपास २१ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये गुगल  Google या सर्च इंजिनची सुरुवात झाली. इंटरनेटच्या माध्यमातून या गुगलने पाहता पाहता सर्वांच्या आयुष्य़ात कायमस्वरुपी स्थान मिळवलं. कोणत्याची विषयावरील शंका, प्रश्न या साऱ्याची उत्तरं या गुगलकडे आहेत. पण तुम्हाला माहितीये का या गुगलला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? त्यातही भारतीयांकडून गुगलकडे कोणत्या प्रश्नांची सर्वाधिकी विचारणा … Read more

गोव्यातल्या बाईकच्या कुंभमेळ्यात KTM Adventure 390 लॉन्च | Indian bike week | IBW bike festival

[ad_1] अक्षय घुगे, झी २४ तास, पणजी : गोव्यात बाईक्सचा कुंभमेळा भरलाय. जगातल्या सर्वोत्तम बाईक्स गोव्यात पाहायला मिळाल्या. ‘इंडियन बाईक वीक’ निमित्तानं गोव्यात नुकताच आयबीडब्लू बाईक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टीव्हलमध्ये जगातल्या आघाडीच्या बाईक उत्पादक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. या बाईक फेस्टिव्हलमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या त्या केटीएम बाईक्स… केटीएम बाईक्सचे थरारक स्टंट तोंडात … Read more

ट्राफिकला कंटाळलात? हवेत चालणाऱ्या कारसाठी बुकींग सुरू!

[ad_1] नवी दिल्ली : कार चालवताना आता ट्रॅफिकचं टेन्शन घेऊ नका… कारण आता बाजारात एअर कार आलीय. की कार जमिनीवर धावतेच शिवाय आकाशात उडते. अमेरिकेत या कारची धडाक्यात बुकिंग सुरू आहे. हवेत उडणारी आपली स्वतःची कार असावी असं स्वप्न माणसानं पाहिलं होतं. हे स्वप्न आता पूर्ण झालंय. कारण हवेत उडणारी कार प्रत्यक्ष अस्तित्वात आलीय. तसं … Read more

चोरीला गेलेला मोबाईलच घेणार चोराचा शोध

[ad_1] विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दिवसोंदिवस मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहे, चोरीला गेलेल्या मोबाईलच्या गैरवापराचीही अनेकांना भिती वाटते, मात्र हाच सगळा प्रकार टाळण्यासाठी आता सरकारनंच नवी उपाययोजना केली आहे, आता तुमचा मोबाईल चोरीला गेला तरी सुद्धा तो कुणीही वापरू शकणार नाही.  मोबाईल हरवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर … Read more

सोशल मीडियावर ‘मायबोली’ची चलती! | own languages prefer than english on social media

[ad_1] किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : सोशल मीडियावर सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेचा वापर केला जात होता. मात्र, आता मातृभाषा मराठीचा वापर करण्याचं प्रमाणं वाढलंय. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या विषयावरच्या सात कोटी मराठी भाषेतील संदेश सोशल मीडिवर अपलोड केले गेले. सोशल मीडिया अस्तित्वात आल्यानंतर इंग्रजी ही एकमात्र लिपी संवाद माध्यम होती. सगळे संदेश हे इंग्रजीतूनच … Read more

नव्या वर्षात हे ढिनचॅक गॅझेटस् बदलू शकतील तुमचं आयुष्य…

[ad_1] मुंबई : टेक्नॉलॉजीच्या या युगात प्रत्येक दिवस काही ना काही नवीन पाहायला मिळतंय. काही टेक्नॉलॉजिकल अपडेटस तर काही संपूर्ण तंत्रच बदलणारी अपडेटस तुमच्यावर येऊन आदळत असतात. यापैंकी तुम्ही आपल्याला खरंच उपयोगी पडतील अशा काही वस्तूंची स्मार्ट पद्धतीनं निवड करणं आवश्यक आहे. येत्या वर्षात अर्थात २०२० मध्ये तुम्हाला स्वत:सहीत पाणीही साफ करणाऱ्या बाटलीसोबतच ब्लूटूथ असलेले … Read more

नव्या वर्षात येणार हे ३ स्मार्टफोन new smartphone in upcoming new year

[ad_1] मोबाईल प्रेमींसाठी नव्या वर्षात नवे स्मार्टफोन    Updated: Dec 31, 2019, 04:17 PM IST [ad_2] Source link

नवीन वर्षात ‘या’ स्मार्टफोनमधील WhatsApp बंद होणार

[ad_1] २०२०पासून काही मोबाईल मॉडेल्समध्ये Whatsapp बंद होणार आहे.  Updated: Jan 1, 2020, 02:58 PM IST संग्रहित फोटो [ad_2] Source link

वर्षाच्या सुरुवातीलाच एयरटेलचा ग्राहकांना धक्का

[ad_1] २०२० या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एयरटेलने ग्राहकांना धक्का दिला आहे. Updated: Jan 1, 2020, 10:39 PM IST [ad_2] Source link

अंध व्यक्तींना नोट ओळखण्यास मदत करणार ‘आरबीआय’चं हे ऍप…

[ad_1] मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दृष्टिबाधित (Visual Impaired) व्यक्तींसाठी एक मोबाईल ऍप लॉन्च केलंय. या ऍपचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो. हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटशिवायही ते काम करू शकेल. केवळ नोट स्कॅन करून हे ऍप ती नोट किती रुपयांची आहे? हे ओळखण्यास मदत करेल. या ऍपचं नाव आहे MANI अर्थात  Mobile … Read more