Jio, Airtel आणि Vodafone कडून ग्राहकांसाठी नवीन ऑफर
[ad_1] मुंबई : सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे इंन्टरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी फक्त २०० रूपयांपर्यंत नवीन प्रिपेड प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये Jio, Airtel आणि Vodafone या कंपन्यांचा समावेश आहे. रिलायन्स जिओ रिलायन्स जिओमध्ये २०० पेक्षा सर्वात कमी १९९ रुपये, १४९ रुपये … Read more