इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 18
विषय – मराठी
जोडाक्षराची ओळख
- speed reading technique
खालील जोडाक्षर कशाप्रकारे तयार झाले आहे ते समजावून घ्या

खालील शब्दांचे व मजकुराचे वाचन करा


विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

calendar

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

तुमच्या घरातील दिनदर्शिका (कॅलेंडर) पाहून त्यातील महिन्यांची नावे व दिवसांची संख्या लिही ?

विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Uses preposition like before
खालील वाक्य वाचा लक्षात घ्या

सराव करा
The ball is behind the box.
याप्रमाणे खालील चित्रात पाहून जास्तीत जास्त वाक्य तयार करा

विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास
११ आपली हवेची गरज पाठ्यपुस्तक पान क्र ६५
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१ फुगा फुगवण्यासाठी आपण त्यात काय भरतो?
उत्तर : ………………………………………….
२ हवा डोळ्यांनी दिसते का?
उत्तर : ………………………………………….
३ हवा नसती तर काय झाले असते?
उत्तर : ………………………………………….
१. हवा दिसत नाही पण ठेवता येते का ?
उत्तर : ………………………………………….
१. श्वास घेणे कशाला म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
२. नाकाने हवा बाहेर सोडतो त्यला काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
3. मासे पाण्यामध्ये श्वास कसे घेत असतील बरे ते आठव.
उत्तर : ………………………………………….
२. माणसाप्रमाणे इतर साजीवांनाही हवेची गरज असती का ?
उत्तर : ………………………………………….
सांगा पाहू!
कागदाचे विमान व जहाज बनव.
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा