इ 5 वी सेतू अभ्यास दिवस 16
विषय – मराठी
जाहिरात वाचन
विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या जाहिरातीचे वाचन करावे

प्रश्न : १) ही जाहिरात कशा संदर्भात आहे ?
२) उद्घाटन समारंभ केव्हा आहे ?
प्रदर्शनाचे उद्घाटन कोण करणार आहे ? ३) ४) प्रदर्शनाचा कालावधीव वेळ किती आहे ?
५) प्रदर्शनाचे ठिकाण कोणते ?
विषय – गणित चाचणी १
गणित या विषयाचे आज चाचणी क्रमांक एक आहे विद्यार्थ्यांनी सदर चाचणी फुलस्केप पेपर किंवा वेगळ्या वही सोडवावी


विषय – इंग्रजी
Template No -16


खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) एक दिवस, जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या?
उत्तर : ………………………………………….
२) कोंढाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : ………………………………………….
३)शिवरायांचे निवडक सरदार कोण-कोण होते?
उत्तर : ………………………………………….
4) तानाजीच्या मुलाचे नाव काय होते?
उत्तर : ………………………………………….
5) तानाजी सूर्याजीला काय म्हणाला ?
उत्तर : ………………………………………….
6 ‘आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे’ असे कोण म्हणाले?
उत्तर : ………………………………………….
उपक्रम
तानाजीची कोंढाण्यावर चढाई हे प्रसंगचित्र तयार कर.