इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 16

इ 4 थी  सेतू अभ्यास दिवस 16 

विषय  – मराठी 

पालकांनी विद्यार्थ्यांना खालील विषय देऊन त्यांच्या सोबत गप्पा कराव्यात .

मी शिक्षक झाले/ झालो तर

मी डॉक्टर झाले/झालो तर इत्यादी

खाली 6 चा पाढा दाखवलेला आहे त्याप्रमाणे तो  पाढा कशाप्रकारे तयार केला आहे ही माहिती समजावून घ्या.

विषय  – इंग्रजी 

 खालील वाक्य Gently- hard, Quickly- slowly  लहान आवाजात , मोठ्याने पटपट सावकाश  अशा प्रकारे म्हणा

विषय  – परिसर अभ्यास 

२२. वाहतूक व संदेशवहन

१) आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतो?

उत्तर : ………………………………………….

२) पाण्यातून वाहतूक करण्यसाठी कोणत्या साधनाचा वापर करतात?

उत्तर : ………………………………………….

3. वरील साधनापैकी जलद गतीते धावणारे साधन समजले.

उत्तर : ………………………………………….

4. पूर्वी संदेश वाहनासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असेल?

उत्तर : ………………………………………….

5. वाळवंटात वाहतुकीसाठी कोणत्या प्राण्याचा वापर करतात?

उत्तर : ………………………………………….

6 लांबच्या प्रवासा साठीच विमानाचा वापर का करतात?

उत्तर : ………………………………………….

7 पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? मीनाला अतिशय महत्वाचा संदेश परगावी

उत्तर : ………………………………………….


Leave a comment