इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १२
विषय – मराठी

खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा व व त्या मध्ये कोणते चिन्ह वापरायचे राहिलेले आहे ते ओळखून वाक्य पुन्हा लिहा
- तुझा वाढदिवस केव्हा असतो
२. कोरोना काळात तू स्वतःची काय काळजी घेतली
3. तुझा आवडता पदार्थ कोणता
अ) पुढील वाक्ये वाचा व त्यात योग्य विरामचिन्ह लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. इंद्रधनुष्यात किती रंग असतात
2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते
३. तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता
(आ) त्याने असे का केले असेल ? या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे..
(इ). पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह आले आहे ते ओळखा व ते वाक्य पुन्हा लिहा.
1. तू नेहमी शाळेत जा.
२. “अबब! केवढा मोठा प्राणी हा !”
३. विद्यार्थ्याला पुस्तक कोणी दिले?
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी