इ 5 वी सेतू अभ्यास दिवस १२
विषय – गणित
maths-setu-

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील वजाबाकीचे उदाहरण समजावून घ्या व वहीत सोडवा
उदा. मानसीने ५३०८ रुपये रक्कमेतून २६९ रुपये खर्च केले तर तिच्याकडे आता किती रुपये शिल्लक आहेत ?
