इ 4 थी सेतू अभ्यास दिवस १२
विषय – मराठी
इ. ३ री च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील “मुग्धा लिहू लागली” पाठाचे प्रकटवाचन करावे यातील जोडशब्द वहीत लिहावे
विषय – गणित

खालील वजाबाकी उदाहरण समजावून घ्या


उभी मांडणी करून वजाबाकी कर
१) ५१३ – ४७ २) ४१५ – ६६ ३) १११ – २२ ४) ९१८ – २९ ५) ७१२ – ५९
६) १८० – ९१ ७) ५१६ – ४७ ८) ३१४ – ८८ ९) ५१५ – ६६ १०) ८०६ – १७


1. Match the pair खालील जोड्या जुळवा

Read the following paragraph खालील चित्र पाहून वाक्यांचे वाचन करा

Read the word mountain खालील शब्द डोंगर चित्र पाहून वाक्यांचे वाचन करा व आपल्या वहीत लिहा

1. Read the following. खालील शब्द डोंगर चित्र पाहून वाक्यांचे वाचन करा व आपल्या वहीत लिहा
1. A rat
A fat rat
A fat rat on the mat
2. A hat
A hat on the rat
3. A pot
A big pot
A big pot on a cot
4. A pen
A red pen
A red pen on a mat
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 11
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका 11
समजून घेऊ या प्राण्यांचे व वनस्पतींचे अन्न :
संदर्भ: इ. 3 री, पाठ 12 आपली अन्नाची गरज
खालील तक्ता पूर्ण कर. कोण काय खाते ते लिही.


1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही.
अ……………. मुळे काम करण्याची शक्ती मिळते.
ब. वनस्पतींचे अन्न……………मध्ये तयार होते.
2. माणसाला अन्नाची गरज का असते ?
उत्तर : ………………………………………….
3. हिंस्त्र प्राणी मानवाच्या वस्तीत आढळाने असे बऱ्याच वेळा बातम्यांतून आपण वाचतो/ऐकतो. हे प्राणी वस्तीत येण्याचे काय कारण असेल ?
4. गाई, म्हशी यांना कोणते अन्न देतात?
उत्तर : ………………………………………….
विषय – परिसर अभ्यास
१६. दिवस आणि रात्र
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
उत्तर : ………………………………………….
२. तुम्ही संध्याकाळी किती वाजता झोपता?
उत्तर : ………………………………………….
३. तुम्हाला दिवस आवडतो की रात्र?
उत्तर : ………………………………………….
खालील चित्राचे निरीक्षण कर.

१. दिवस व रात्र यातील फरक सांगा
उत्तर : ………………………………………….
२. सूर्य उगवणे व मावळणे हि संकल्पना समजली.
उत्तर : ………………………………………….
उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात?
३ दिवस आहे असे केव्हा म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
४ रात्र आहे असे केव्हा म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
५ पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो?
उत्तर : ………………………………………….
६ . अमावास्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे काय कारण असेल बरे!
उत्तर : ………………………………………….