इ 3 री सेतू अभ्यास दिवस १२
विषय – मराठी
चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून पाठ वाचा आपल्या वहीत लिहा

विषय – गणित

खालील उदाहरणे सोडवा



विषय – इंग्रजी
Day-12
Solve the riddle
खालील कोडी वाचा व त्याचे उत्तर लिहा

विषय – परिसर अभ्यास
८. आपली पाण्याची गरज
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. पाणी आपणास कोठून मिळते?
उत्तर : …………………………………………
२. पाण्यचा वापर आपण कशाकशासाठी करतो?
उत्तर : …………………………………………
३. आपण पाणी का पितो?
उत्तर : …………………………………………
खालील चित्रांचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे सांग?

१. कारखान्यातील सांडपाणी नदीत का सोडू नये?
उत्तर : …………………………………………
2 मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते?
उत्तर : …………………………………………
3 वनस्पतींना पाणी कसे मिळते ?
उत्तर : …………………………………………
4. उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते ?
उत्तर : …………………………………………
5 तळ्यातील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का दिसते?
उत्तर : …………………………………………
प्रश्न १ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) तुम्हाला माहीत असलेल्या फळांची यादी करा.
२) तुमचे आवडते फळ कोणते आहे ?
३) कोणत्याही एका फळाचे चित्र काढा आणि त्यात रंग भरा.
प्रश्न २) नावे लिहा.
१) एक बी असणारे फळ …………………………………
२) अधिक बिया असणारे फळ …………………………………
३) बिया बसणारे फळ …………………………………
४) बाहेरून लाल रंगाचे फळ …………………………………
५) चवीला आंबट असणारे फळ …………………………………
६) चवीला गोड असणारे फळे …………………………………
💐 💐 आजचा सेतू अभ्यास तुम्ही छान पुर्ण केला तुमचे व तुमच्या पालकांचे अभिनंदन ! 💐 💐 💐