इ 3 री सेतू अभ्यास दिवस १२
विषय – मराठी
शब्द साखळी ,शब्द भेंड्या
पालकांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही एका वस्तूचे नाव सांगावे
उदा. कप यामध्ये शेवटचे अक्षर व आहे प वरून दुसरा शब्द मुलांना विचारावा
मुलांकडून आलेल्या उत्तरा मधील शेवटचे अक्षर जे असेल त्याने पुन्हा एकदा त्या अक्षराने सुरू होणारा शब्द विचारावा
अशाप्रकारे शब्द साखळी हा खेळ खेळता येईल
दुसरा खेळ
शब्दातील शेवटचे अक्षरे समान असणारे शब्द विद्यार्थ्यांना सांगायला लावणे
उदाहरणार्थ पटकन यामधील कन अक्षर वापरून दुसरा शब्द विद्यार्थ्यांनी तयार करावा उदाहरणार्थ चटकन
अशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी खेळ खेळा व त्यांच्याकडून जास्तीत जास्त शब्द काढून घ्यावी शक्य असल्यास व शब्द वहीत लिहायला सांगावे

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



विषय – इंग्रजी
Activity : 12
Look at the picture and match the following
खालील चित्र अक्षर यांच्या जोड्या योग्य प्रकारे जुळवा

Encircle the small letters in each row:-
खालील चित्र पाहून योग्य स्मॉल लेटर ला गोल कर
