इयत्ता ७ वी विषय- मराठी २. स्वप्न विकणारा माणूस page no 3- 4

इयत्ता ७ वी   विषय- मराठी    २. स्वप्न विकणारा माणूस       page no 3-  4

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 3-  4    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    आपल्याला कोणता विचार करता आला पाहिजे?

 उत्तर :- ……………………………………

२    स्वप्नाविषयी लेखकाचे काय म्हणणे आहे ? 

 उत्तर :- ……………………………………

३  स्वप्न विकणाऱ्या माणसाचे वर्णन करा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   स्वप्न विकणाऱ्या माणसाकडे बोलण्यासारखं खूप का असायचं ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गप्पांमध्ये लोकांची  मती का कुंठित व्हायची ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    स्वप्न विकणाऱ्या व्यक्तीच्या गाठोड्यात काय  काय असायचे ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. गावात येणार्‍या माणसाला गावकरी ‘सपनिवक्या’ म्हणत   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  स्वप्न विकणाऱ्या  माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो? ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

Leave a comment