♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ६ वी विषय- मराठी सायकल म्हणते, मी आहे ना! page no 2-4

इयत्ता ६ वी     विषय- मराठी     सायकल म्हणते, मी आहे ना!      page no  2-4 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 2-4     वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  सायकल चा जन्म कोणत्या देशातील आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२   सायकलचे जन्मदाते कोण आहेत  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  सायकल ला कशामुळे वेगा आला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४    रबरी टायर चा शोध कोणी लावला? .

 उत्तर :- ……………………………………

५.  सर्वजण सायकल का आणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  सायकल चे कोणकोणते फायदे आहेत   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात?  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे?   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९. सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला? 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो? ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा