इयत्ता ५ वी विषय- मराठी बंडूची इजार page no 5-6

इयत्ता  ५ वी  विषय- मराठी   बंडूची इजार       page no   5-6

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   5-6  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  बंडू कोणत्या गावी राहत होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२   बंडू स्वभावाने कसा होता  ? 

 उत्तर :- ……………………………………

३    बंडूने स्वतःसाठी काय शिवले? . 

 उत्तर :- ……………………………………

४   बंडूची इजार किती  बोटे  लांब झाली होती  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   बंडू च्या बायकोने इजार कमी करण्यास नकार का दिला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  बंडू च्या  बहिणीने इजार कमी करण्यास नकार का दिला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. बंडू च्या  आईने इजार कमी करण्यास नकार का दिला  ? . . 

 उत्तर :- ……………………………………

८.   बंडूची इजार छोटी कशी झाली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो? ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

Leave a comment