♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- मराठी बोलणारी नदी page no 2-3

इयत्ता   ४ थी   विषय- मराठी   बोलणारी नदी       page no  1-3 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  2-3   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  मुलीचे नाव काय होते  ?

 उत्तर :- ……………………………………

२    मुलगी कितवीत शिकत होती ? 

 उत्तर :- ……………………………………

३ लीला ला काय आवडत असे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  लीला ला काय खावेसे वाटले  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   बर्फाचा गोळा  खाऊ का असे  लीला ने कोणाला विचारले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  आई पेक्षा मोठे कोण होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.    लीला शाळेत  का गेली नाही ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   लीला ची ताई कितवी मध्ये शिकत होती  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.    लीलाला आनंद  का झाला होता  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो? ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा