इयत्ता ६ वी विषय- विज्ञान १ नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन page no 2-7

इयत्ता  ६ वी   विषय- विज्ञान   १ नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन       page no   2-7

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   2-7  वरील आहेत 

मराठी अभ्यासाच्या खाली सेमी  विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे . 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 

अ. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी………. किरणे शोषून घेतो. 

आ. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण.    ……………टक्के साठा उपलब्ध आहे.

 इ. मृदेमध्ये. घटकांचे………………..अस्तित्व असते.

२. असे का म्हणतात ?

अ. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.

 उत्तर :- ……………………………………

आ. पाणी हे जीवन आहे.

 उत्तर :- ……………………………………

इ. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

 उत्तर :- ……………………………………

३. काय होईल ते सांगा.

 उत्तर :- ……………………………………

अ. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले.

 उत्तर :- ……………………………………

आ. तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली.

 उत्तर :- ……………………………………

इ.पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला.

 उत्तर :- ……………………………………

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास  

1. Natural Resources – Air, Water and Land page no   2-7

   पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

1. Fill in the blanks.

(a) The layer of ozone gas absorbs…………… rays that come from the sun to the earth

(b) of the total water available on   the earth, fresh water forms …………………percent. 

c) Both………….. and……… constituents  are present in the soil. 

2. Why is it said that-?

(a) The ozone layer is a protective shell of the earth.

Answer – ……………………………………

(b) Water is life.

Answer – ……………………………………

(c) Seawater is useful even though it is not potable.

Answer – ……………………………………

3. What will happen if

(a) Microbes in the soil get destroyed.

Answer – ……………………………………

 (b) The number of vehicles and factories in your surroundings increases

Answer – ……………………………………

(c) The total supply of potable water is finished

Answer – ……………………………………

Match the following

  • तुम्हाला माहित आहे का की मुंग्या सरळ रेषेत का चालतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • भित्रा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

Leave a comment