इयत्ता ७ वी विषय- परिसर सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण page no 6

इयत्ता  ७ वी    विषय- परिसर सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण  page no   6

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   6  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन या विषयी माहिती लिहा ?

 उत्तर :- ……………………………………

२    हवेत संचार करणार्‍या प्राण्यांचे अनुकूलन या विषयी माहिती लिहा ?

 उत्तर :- ……………………………………

३   सरपटणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन या विषयी माहिती लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   अन्नग्रहण यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन या विषयी माहिती लिहा ?.

 उत्तर :- ……………………………………

५.   कार्ल लिनियस द्विनाम पद्धती याविषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास  

1. The Living World : Adaptations and Classification   

page no   6

 पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

Write the answers to the following questions in your notebook.

1 Write information about the Adaptation in animals of snowy regions?

 Answer: – ………………………………… …

2 Write information about the Adaptation in aerial animals ?

 Answer: -………………………………… …

3 Write information about the Adaptation for food in animals  .

 Answer: – ………………………………… …

4 Write information about the adaptation of animals for food intake ?.

 Answer: – ………………………………… …

5. Write information about the Carl Linnaeus binomial method? .

 Answer: -………………………………… …

  • तुम्हाला माहित आहे का की मुंग्या सरळ रेषेत का चालतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • भित्रा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

Leave a comment