इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण page no 1-4

इयत्ता   ८ वी   विषय- विज्ञान  1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण         page no   1-4

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  1-4   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

. उत्तरे लिहा. 

अ. व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा. 

 उत्तर :- ……………………………………

आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. इ. कवकांचे पोषण कसे होते? 

 उत्तर :- ……………………………………

ई. मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? 

 उत्तर :- ……………………………………

6. ओळखा पाहू मी कोण ? 

अ. मला केंद्रक, प्रद्रव्‍यपटल किंवा पेशीअंगके नसतात. 

 उत्तर :- ……………………………………

आ. मला केंद्रक, प्रद्रव्‍यपटल युक्त पेशीअंगके असतात. 

 उत्तर :- ……………………………………

इ. मी कुजलेल्‍या कार्बनी पदार्थांवर जगते. 

 उत्तर :- ……………………………………

ई. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. 

 उत्तर :- ……………………………………

उ. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. 

 उत्तर :- ……………………………………

ऊ. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्‍या रंगाचा आहे. 

7. अचूक आकृत्या काढून नावे द्या. 

अ. जिवाणूंचे विविध प्रकार 

आ. पॅरामेशिअम 

इ. बॅक्टेरिओफेज

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास  

1. Living World and Classification of Microbes 

  page no   1-4

 पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

. Give answers.

 a. State the merits of Whittaker’s method of classification

Answer:- …………………………………

b. Write the characteristics of viruses. 

Answer:- …………………………………

c. Explain the nutrition in fungi.

Answer:- …………………………………

 d. Which living organisms are included in the kingdom monera ? 

Answer:- …………………………………

6. Who am I ? 

a. I don’t have true nucleus, cell organelles or plasma membrane. 

Answer:- …………………………………

b. I have nucleus and membrane bound cell organelles. 

Answer:- …………………………………

c. I live on decaying organic matter. 

Answer:- …………………………………

d. I reproduce mainly by cell division. 

Answer:- …………………………………

e. I can produce my replica. 

Answer:- …………………………………

f. I am green, but don’t have organs. 

Answer:- …………………………………

7. Draw neat and labelled diagrams.

a. Different types of bacteria.

 b. Paramoecium 

c. Bacteriophage

  • भित्रा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

Leave a comment