ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊन काळातील वर्णनात्मक नोंदी
- कोरोना च्या काळामध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू होते त्यामुळे शासन नियमानुसार यावर्षी ऑनलाइन प्रकारच्या नोंदी करायचे आहेत.
- या ठिकाणी आपणास विषय निहाय ऑनलाईन नोंदी उपलब्ध होतील.
- विषय निहाय नोंदी बरोबरच 100+ सहज सोप्या नमुना नोंदी सुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध आहे आपण त्याचा सुद्धा उपयोग करू शकता.
- सदर नोदि या नमुना नोंदी आहेत आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी करताना या नोंदींची मदत घेऊ शकता.
- ऑनलाइन नोंदी बरोबरच या वेबसाईटवर आपणास निकालाचे काही नमुना फॉर्मेट दिलेले आहेत.
विषयनिहाय ऑनलाइन नोंदी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमुना ऑनलाइन नोंदी 1 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमुना ऑनलाइन नोंदी 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वार्षिक निकाल २०२०- २१ कसा तयार करायचा ? माहीती बाबत
- निश्चितच या नोंदी आपल्याला उपयुक्त होतील आपल्याप्रमाणेच इतरांना देखील ही वेबसाईतची लिंक अवश्य शेअर करा.
- दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
- MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी