इयत्ता १ ली विषय -गणित चला, माहिती वाचून काय समजते पाहू. Page no 76

इयत्ता  १ ली    विषय  -गणित चला, माहिती वाचून काय समजते पाहू.       Page no  76

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

   या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी    

                               

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा      

खालील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत  सोडवा 

१ ) सर्वात कमी संख्या असणारा प्राणी कोणता ?

उत्तर :- ……………………………………………….

 २) सर्वात जास्‍त संख्या असणारा प्राणी कोणता ? 

उत्तर :- ……………………………………………….

३) प्राणीसंग्रहालयात किती सिंह आहेत ?

उत्तर :- ………………………………………………. 

४) प्राणीसंग्रहालयात किती हरणे आहेत ? 

उत्तर :- ……………………………………………….

    ५) ज्‍यांची संख्या दोन आहे असा प्राणी कोणता ? 

उत्तर :- ……………………………………………….

६ ) यातील तुझा आवडता प्राणी कोणता? तो तुला का आवडतो?

उत्तर :- ……………………………………………….

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास 

Let us observe and understand Page no  76

 या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा   

Solve the following Problem in your notebook

(खालील उदाहरणे  आपल्या वहीत  सोडवा. )

Observe the picture. Write the answers. 

1) Which animal is in the least number ? 

Answer:- ……………………………

2) Which animal is in the largest number ? 

Answer:- ……………………………

3) How many lions are there in the zoo ? 

Answer:- ……………………………

4) How many deer are there in the zoo ? 

Answer:- ……………………………

5) Which animal has a count of two ?

Answer:- ……………………………

6) Which is your favourite animal of the above animals ? Why 

Answer:- ……………………………


  • तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment