इयत्ता ८ वी विषय- इतिहास १३. स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती page no 59-61
खालील प्रश्न हे पान क्रमांक 59-61 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा
- भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर ……….. होती.
(अ) राज्ये (ब) खेडी (क) संस्थाने (ड) शहरे
(२) जुनागड, ………. व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
(अ) औंध (ब) झाशी (क) वडोदरा (ड) हैदराबाद
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) जुनागड भारतात विलीन झाले.
उत्तर :- ……………………………………
(२) भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली.
उत्तर :- ……………………………………
(३) भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली
उत्तर :- ……………………………………
थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर :- ……………………………………
(२) हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की वेगवेगळे blood groups का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा