इयत्ता ७ वी विषय- इतिहास 13 महाराष्ट्रातील समाजजीवन page no 58-60

इयत्ता    ७ वी     विषय-  इतिहास 13 महाराष्ट्रातील समाजजीवन     page no   58-60

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 58-60    वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ गाव पातळीवरील उत्पन्नाचे प्रमुख साधन कोणते होते   ?

 उत्तर :- ……………………………………

२ खेड्यातील व्यवसायाचे कोणते प्रमुख भाग होते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३    बलुतेदार यांच्या विषयी माहिती लिहा? . 

 उत्तर :- ……………………………………

४   पूर्वीच्या काळी गावांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या चालीरीती होत्या ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    खेडे गावातील  लोकांच्या राहणीमानाचा विषयी माहिती लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.     त्या काळातील सणसमारंभ आन विषयी माहिती लिहा? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  शिवरायांच्या काळातील शिक्षण या विषयी माहिती   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. पूर्वीच्या काळी खेळल्या जाणाऱ्या खेळाडू विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   स्त्रियांचे जीवन यांच्या विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की वेगवेगळे blood groups का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी


  • फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment