इयत्ता ५ वी विषय- मराठी 22 अति तिथं माती page no 88

इयत्ता   ५ वी   विषय- मराठी   22 अति तिथं  माती   page no   88

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 88 वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   प्रधानजी गोरगरिबांना विषयी काय सांगतात ?

 उत्तर :- ……………………………………

२   प्रधान जी चोरी विषय काय सांगतात ? 

 उत्तर :- ……………………………………

३ गाणे गाण्यासाठी कोण आले होते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ गवई काय करत आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. गवई महाराजांना काय म्हणाला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  संगीताला उत्तेजन देण्यासाठी महाराजांनी कोणती दवंडी पिटवली  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment