इयत्ता ६ वी विषय- मराठी रोजनिशी page no 95

इयत्ता ६ वी    विषय- मराठी रोजनिशी         page no   95

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  95   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

अ) वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हांला सर्वांत जास्त आवडले ते लिहा.

 (आ) रोजनिशी का लिहावी? तुमच्या शब्दांत लिहा.

 का ते लिहा

१) आजोबांची नात जाेराने रडू लागली. 

 उत्तर :- ……………………………………

(२) वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले. 

 उत्तर :- ……………………………………

(३) आजोबांची नात खुदकन हसली. 

 उत्तर :- ……………………………………

(४) मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. 

 उत्तर :- ……………………………………

(५) शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले. 

 उत्तर :- ……………………………………

(६) वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली.

 उत्तर :- ……………………………………

खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा. 

(१) कावरेबावरे हाेणे. 

(३) वादावादी होणे. 

(२) तोंडाला पाणी सुटणे. 

(४) खाली मान घालणे.


  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी





दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment