इयत्ता ७ वी विषय- मराठी १९. धोंडा page no 91-93
खालील प्रश्न हे पान क्रमांक 91-93 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आई-बाबा कशामुळे झोपले असतील असे राजुला वाटले ?
उत्तर :- ……………………………………
२ बाजूला भीती मिश्रित गंमत का वाटली ?
उत्तर :- ……………………………………
३ शाळेत कोणाचे व्याख्यान होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ राजुला सापडलेले धोंडे कोण होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. राजू सारखेच धोंडे आणखीन कोठे सापडले होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. पृथ्वीवरील कोणते अरिष्ट टळलेले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
हे केव्हा घडलेतेिलहा.
(अ) राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.
(आ) प्रखर प्रकाशातही राजूचेआईबाबा झोपलेहोते.
(इ) राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढूलागला.
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा