इयत्ता ६ वी विषय- १०. प्राचीन भारत : सांस्कृतिक page no 48
खालील प्रश्न हे पान क्रमांक 48 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ संघम म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२ तिपिटक या विषयी माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला ? .
उत्तर :- ……………………………………
४ भगवद्गीता या ग्रंथात काय सांगितले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. भगवद् गीतेवर भाष्य कोणी लिहिले ? .
उत्तर :- ……………………………………
६. पाणिनी यांनी कोण कोणते ग्रंथ लिहिले ? .
उत्तर :- ……………………………………
७. रामायण व महाभारत कोणी लिहिले ? .
उत्तर :- ……………………………………
८. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला ? .
उत्तर :- ……………………………………
९. कालिदास यांच्या नाटकांची नावे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लालची सिंह आणि शेतकरी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
It’s truly a great and useful piece oof
information. I am happy that you simply shared this useful info with
us. Please stay us up to date like this. Thank you for sharing. https://glassi-india.mystrikingly.com/