इयत्ता ३ री विषय- मराठी 24 ट्रॅफिक दादा page no 78

इयत्ता  ३ री   विषय- मराठी  24 ट्रॅफिक  दादा         page no   78

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  78   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    लाल दिवा दिसताच काय केले पाहिजे  ?

 उत्तर :- ……………………………………

२   पिवळा दिवा दिसताच काय केले पाहिजे   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   हिरवा दिवा लागल्यानंतर काय करायला हवे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   नो पार्किंग ला गाडी लावली तर काय होईल  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  गाडी  खूप धूर सोडत असेल   तर काय करायला  हवे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   वाहतुकीचे नियम पाळण्याचा काय फायदा होईल   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   कशावर नियंत्रण ठेवायला हवे   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment