इयत्ता ४ थी विषय- मराठी 23 मन्हाखान्देस्नी माटी page no 80

इयत्ता  ४ थी   विषय- मराठी     23 मन्हाखान्देस्नी माटी     page no 80  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  80   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ खानदेशातील मातीचा थाट कसा आहे?

 उत्तर :- ……………………………………

२   खानदेशामध्ये कोणती भाषा बोलली जाते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३    खानदेशा मधील  शेतामध्ये कोण कोणते पीक आले आहे? . 

 उत्तर :- ……………………………………

४ खानदेशातील माती कशा सारखी मऊ  आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  खानदेशातील मातीला भाग्यवान का म्हटले आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   खानदेशातील शिवाराला ‘सोनानी मुस’ म्हटले आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………



  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment