इयत्ता ५ वी विषय- मराठी २० माझ शाळेच नक्की झाल page no 57-60
खालील प्रश्न हे पान क्रमांक 57-60 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ लेखिकेच्या घराचे वर्णन कसे केले आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ झोपडीत कोण कोण राहत होते ?
उत्तर :- ……………………………………
३ बाबा काय म्हणाले ? .
उत्तर :- ……………………………………
४ झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा ? .
उत्तर :- ……………………………………
५. लेखिकेचे आई बाब कोठे जायची तयारी करत होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता ? .
उत्तर :- ……………………………………
७. वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले ? .
उत्तर :- ……………………………………
८. ? .