इयत्ता ६ वी विषय- मराठी बहुमोल जीवन page no 70

इयत्ता ६ वी     विषय- मराठी बहुमोल जीवन   page no 70   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   70      वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे?  

 उत्तर :- ……………………………………

२    ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? 

 उत्तर :- ……………………………………

३   निराश- आशा कवीला कोणाबद्‌दल वाटते?  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ सुख-दुःखाची ऊन-सावली म्हणजे काय?  

 उत्तर :- ……………………………………

५.   आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्‍हणतात? 

 उत्तर :- ……………………………………

६.   मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? 

 उत्तर :- ……………………………………

८.    तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्‍हा तुम्ही काय करता?. 

 उत्तर :- ……………………………………

९.    ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्‍हा तुमच्या मनात कोणते विचार येतात?

 उत्तर :- ……………………………………


  • आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादूचा दगड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment