इयत्ता ४ थी विषय- मराठी हे कोण गे आई page no 68
खालील प्रश्न हे पान क्रमांक 68 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा व आपल्या वहीत लिहून काढा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पाखरांसाठी शीळ कोण वाजवत आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ कवी घाबरून का पळाला ?
उत्तर :- ……………………………………
३ कवितेत घडलेल्या घटना कोणामुळे घडल्या ? .
उत्तर :- ……………………………………
४ कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या ? .
उत्तर :- ……………………………………
- आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी