इयत्ता ५ वी विषय- मराठी 18 कारागिरी page no 51
खालील प्रश्न हे पान क्रमांक 51 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ लेखिकेला लहानपणी काय बघताना गंमत वाटायची ?
उत्तर :- ……………………………………
२ तिच्या घरी कोण कोणत्या वस्तू मातीच्या बनवायच्या ?
उत्तर :- ……………………………………
३ लेखिका कोण कोणत्या सणाला मातीच्या वस्तू वापरायची ? .
उत्तर :- ……………………………………
४ लेखिकेच्या शेजारी कोणाचे घर होते ? .
उत्तर :- ……………………………………
५.काय पाहताना लेखिकेची तहान भूक हरपायची ? .
उत्तर :- ……………………………………
६. खेळणी तयार करायला काय आणावे लागायचे ? .
उत्तर :- ……………………………………
- आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
I’m not sure where you are getting youur information, but great topic.
I needs to spend som time learning more or understanding more.
Thanis for wonderful information I wass looking for
tbis information for my mission. https://glassiuk.wordpress.com/