♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

14 आकाश निळे का दिसते? Why is the sky blue?

आकाश निळे का दिसते ? | Why is the sky blue ?

आपण कितीही मोठे झालो तरी आकाशाचे कुतूहल असतेचअगदी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आकाशाला गवसणी घालण्याची मर्यादा आपण ठरवतोजेवढे त्याच्या उंचीचे कुतूहल तेवढेच त्याच्या निळ्या रंगाची भुरळही मनाला पडते

पण आकाशाचा हा निळा रंग दिवसाच्या प्रहराबरोबर बदलत जातोआणि तोही तितकाच मोहकमग हे रंग बदलतात तरी कसे?🤔

चला तर मग आजच्या विज्ञान सफरीवरपुन्हा नवीन विज्ञान कथेबरोबर😊

जाणून घेऊयाआकाश निळे का दिसते?

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा