तारे का चमकतात ? | Why do stars twinkle ?
चांदण्यांच्या चमकण्याची ✨मनाला जेवढी भुरळ पडते… तेवढेच त्यांच्या बद्दलचे कुतूहलही वाढत जाते…
“चमकणाऱ्या चांदण्याना तारे म्हणतात“… हे आपण कुठेतरी शास्त्राच्या📖 पुस्तकात वाचलेले असते.
पण…
तारेच का चमकतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना…🤔 चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण आजच्या विज्ञान कथेतून…😊
https://youtu.be/DRc4zAas3F8
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp